आजकालच्या जमान्यात स्टार्टअप्सची एवढी चलती आहे की, अगदी ताजी फळे आणि भाज्या विकत आणण्यासाठीदेखील तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन सर्व गोष्टी मागवू शकता. अशाच मागणीचा पुरवठा करणारे एक स्टार्टअप म्हणजे 'फ्रुट्बाजार'. कांदीवली येथील रहिवासी असलेले पराग रमेश शाह यांनी १ एप्रिल २०१६ रोजी 'फ्रुट्बाजार' (fruitzbazar) हा स्टार्टअप सुरू केला आहे. अवघा एक महिनादेखील पूर्ण न झालेल्या स्टार्टअपला स्थानिक लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे, असे पराग सांगतात. फ्रुट्बाजार फक्त कांदिवली, बोरीवली, मालाड आणि दहिसर येथे फळांचे आणि भाज्यांचे घऱपोच वितरण करतो.Sunday, 22 May 2016
फळे आणि भाज्या ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे 'फ्रुट्बाजार'
आजकालच्या जमान्यात स्टार्टअप्सची एवढी चलती आहे की, अगदी ताजी फळे आणि भाज्या विकत आणण्यासाठीदेखील तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन सर्व गोष्टी मागवू शकता. अशाच मागणीचा पुरवठा करणारे एक स्टार्टअप म्हणजे 'फ्रुट्बाजार'. कांदीवली येथील रहिवासी असलेले पराग रमेश शाह यांनी १ एप्रिल २०१६ रोजी 'फ्रुट्बाजार' (fruitzbazar) हा स्टार्टअप सुरू केला आहे. अवघा एक महिनादेखील पूर्ण न झालेल्या स्टार्टअपला स्थानिक लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे, असे पराग सांगतात. फ्रुट्बाजार फक्त कांदिवली, बोरीवली, मालाड आणि दहिसर येथे फळांचे आणि भाज्यांचे घऱपोच वितरण करतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment